Southern Railway Recruitment 2021 | दक्षिणी रेल्वे अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या 32 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिणी रेल्वे अंतर्गत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.sr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 32

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय व्यवसायी – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस. सह भारतीय वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत

2.नर्सिंग स्टाफ – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – बीएससी (नर्सिंग) / नोंदणीकृत म्हणून प्रमाणित नर्स व मिडवाईफ यांनी 03 वर्षांचा कोर्स उत्तीर्ण

शुल्क – शुल्क नाही

वेतन –

1.वैद्यकीय व्यवसायी – 75,000/-

2.नर्सिंग स्टाफ – 44900/-

नोकरी ठिकाण – चेन्नई (तामिळनाडू).Southern Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.sr.indianrailways.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com