दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन ।दक्षिण पश्चिम रेल्वे येथे स्पोर्ट्स कोटा करिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

South Western Railway Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – स्पोर्ट्स कोटा

पदसंख्या – 21 पदे

पात्रता – 12th Pass or Matriculation or 10th Pass

अर्ज पद्धती – ऑनलाईन.  South Western Railway Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारतीय वायुसेना अंतर्गत 235 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

मुंबईत मध्य रेल्वेमध्ये वैद्यकीय सेवेच्या १८८ जागांची भरती जाहीर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती