दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 432 पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतगर्त ट्रेड अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस 

पद संख्या – 432 जागा

पात्रता – Candidates should Passed 10th Class examination under 10+2 system or its equivalent, ITI (Relevant Trades)

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे (SC /ST -5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 ऑगस्ट 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com