South Central Railway Recruitment | दक्षिण मध्य रेल्वे येथे विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण मध्य रेल्वे येथे विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://scr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 96

पदाचे नाव –
1.कनिष्ठ अभियंता – 50 जागा
2.कनिष्ठ अनुवादक – 18 जागा
3. स्टेनोग्राफर – 28 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ अभियंता – 3 Year Diploma in Mechanical/ Production/ Automobile/Electrical / Electronics / Instrumentation & Control Engineering

2.कनिष्ठ अनुवादक – Master Degree or equivalent in Hindi or English

3.स्टेनोग्राफर – 12th or equivalent

वयाची अट – 42 वर्षांपर्यंत

वेतन – 25,500/- to 1,12,400/- (पदांनुसार)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – सिकंदराबाद.South Central Railway Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://scr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com