Smart City Recruitment : दीव स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; 50 हजारपर्यंत मिळेल पगार

करिअरनामा ऑनलाईन। दीव स्मार्ट सिटी लिमिटेड येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Smart City Recruitment) माध्यमातून वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – दीव स्मार्ट सिटी लिमिटेड

भरले जाणारे पद –

वरिष्ठ कार्यालय सहाय्यक

कार्यालय सहाय्यक

पद संख्या – 04 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Smart City Recruitment)

उमेदवाराने Graduation पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक.

मिळणारे वेतन –

वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – रु. 40,000/- ते 50,000/-

कार्यालय सहाय्यक – रु. 20,000/- ते 30,000/-

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – diu.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com