SM Mission Recruitment 2022 | महाराष्ट्र नागरी विकास मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नागरी विकास मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smmurban.com/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – विभागीय तांत्रिक तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – Bachelor in B.E/B.Tech/ B.Arch/ B.Plan/ M.Sc in Enviorment

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही.SM Mission Recruitment 2022

नोकरीचे ठिकाण – मुंबई, कोकण विभाग, औरंगाबाद विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smmurban.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com