SJVN Recruitment 2021 | SJVN लिमिटेड अंतर्गत फिल्ड इंजिनीअर पदांच्या 64 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – SJVN लिमिटेड अंतर्गत फिल्ड इंजिनीअर पदांच्या 64 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sjvn.nic.in/

एकूण जागा – 64

पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल – 30 जागा
2.इलेक्ट्रिकल – 20 जागा
3.मेकॅनिकल – 10 जागा
4.इन्फॉर्मेशन टेक्नोलोंजि – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + GATE 2019/2020/2021.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 600
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PwBD फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SJVN Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sjvn.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.