सिंधुदुर्ग येथे होणार रोजगार मेळावा

करिअरनामा ।  सिंधुदुर्ग येथे खाजगी नियोक्तासाठी पंडित दिनदयालतर्फे ४ थ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यासाठी इच्छुक उमेदवारांनी ९ फेब्रुवारी २०२० रोजी मेळाव्यासाठी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

भरती – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – मेळावा

राज्य – महाराष्ट्

विभाग – मुंबई

जिल्हा – सिंधुदुर्ग

मेळाव्याचा पत्ता – कुडाल हायस्कूल, कुडाळ

मेळाव्याची तारीख – ९ फेब्रुवारी

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.