पदवीधरांना सुवर्णसंधी ! भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय लघु उद्योग विकास बँके अंतर्गत विविध पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sidbi.in/

एकूण जागा – 100

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर ग्रेड A

शैक्षणिक पात्रता – विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA / CS / CWA / CFA किंवा Ph.D. [General/OBC – 60% गुण, SC/ST। – 55% गुण]

वयाची अट – 21 to 58 वर्षापर्यंत

वेतन – 28150/- to 70000/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 1100/- [SC/ST/PWD – 175/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SIDBI Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षेद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा (Online) – 16 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sidbi.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com