8वी पास ते पदवीधरांनपर्यंत सुवर्णसंधी ! शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कौशल्य विकास अधिकारी , रोजंदारी ट्रॅक्टर चालक ल,
अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत),रोजंदारी पंप ऑपरेटर ,सेवानिवृत्त पर्यवेक्षक (सुरक्षा) , रोजंदारी नळ कारागीर,
रोजंदारी सुरक्षा रक्षक, रोजंदारी सुतार,
रोजंदारी डेटा विश्लेषक, रोजंदारी गवंडी,
रोजंदारी दुरध्वनी चालक सहाय्यक, रोजंदारी कुली,
रोजंदारी वाहन चालक.

शैक्षणिक पात्रता 

1.कौशल्य विकास अधिकारी – 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + संगणकाचे ज्ञान (MS Office, Power Point) + 02 वर्षे अनुभव.

2.अस्थायी कनिष्ठ अभियंता (विद्युत) – इलेक्ट्रिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा + M.S.B.T.E + 05 वर्षे अनुभव.

3.सेवानिवृत्त पर्यवेक्षक (सुरक्षा) – आर्मी मधील सेवानिवृत्त जुनिअर कमिशन्ड ऑफिसर.

4.रोजंदारी सुरक्षा रक्षक – माझी सैनिक.

5.रोजंदारी डेटा विश्लेषक – 50 पेक्षा जास्त गुणांसह संख्याशास्त्र किंवा संगणकशास्त्र विषयात M.Sc.

6.रोजंदारी दुरध्वनी चालक सहाय्यक – पदवीधर + दुरध्वनी चालक कोर्स उत्तीर्ण.

7.रोजंदारी वाहन चालक – 08 वी उत्तीर्ण + जड व हलके वाहन चालवण्याचा परवाना + अनुभव.

8.रोजंदारी ट्रॅक्टर चालक – 08 वी उत्तीर्ण + ट्रॅक्टर व ट्रॉली चालवण्याचा परवाना.

10.रोजंदारी पंप ऑपरेटर – पंप चालक ITI प्रमाणपत्र/ 01 वर्षे अनुभव.

11.रोजंदारी नळ कारागीर – ITI उत्तीर्ण किंवा नळ कारागीर कामाचा 01 वर्षे अनुभव.

12.रोजंदारी सुतार – ITI उत्तीर्ण किंवा सुतार कामाचा 01 वर्षे अनुभव.

13.रोजंदारी गवंडी – बिल्डिंग कन्स्ट्रक्शन विषयात ITI किंवा गवंडी कामाचा 01 वर्षे अनुभव.

14.रोजंदारी कुली – 07 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 to 38  वर्षापर्यंत

वेतन – 12000/- to 21000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416004.

मुलाखत देण्याची तारीख – 16 & 17 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unishivaji.ac.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com