SET Registration 2021 | सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021

करिअरनामा ऑनलाईन – (SET Exam) सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021 आयोजित करण्यात आल्या असून,पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://unipune.ac.in/

परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender – गुणांची अट नाही]

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – ₹800/- [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/Transgender/अनाथ: ₹650/-]

परीक्षा देण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 (06:00 PM)

प्रवेशपत्र – 16 सप्टेंबर 2021

शुल्क परीक्षा – 26 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – http://unipune.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com