10वी & 12वी तसेच पदवीधरांना संधी ! भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत गट C पदांच्या  21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – secr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव – गट -क

शैक्षणिक पात्रता –
स्तर 2/3 – ITI सह 10वी उत्तीर्ण अधिसूचनेत दिलेली क्रीडा पात्रता असावी.

स्तर 4 – विज्ञान विषयासह 12वी पास. तसेच, अधिसूचनेत दिलेली क्रीडा पात्रता असावी.

स्तर-5 – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.

वयाची अट – 2 जुलै 1997 ते 1 जुलै 2004 दरम्यान झालेला असावा

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – लेखी परिक्षाद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://secr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com