SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती; ‘या’ पदांसाठी लगेच Apply करा

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे लवकरच (SBI Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपाध्यक्ष, कार्यक्रम व्यवस्थापक, व्यवस्थापक गुणवत्ता आणि प्रशिक्षण, कमांड सेंटर व्यवस्थापक, उपाध्यक्ष आणि प्रमुख, उप उपाध्यक्ष, व्यवस्थापक पदांच्या एकूण 19 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 आहे.

बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरली जाणारी पदे –

उपाध्यक्ष, कार्यक्रम व्यवस्थापक, व्यवस्थापक गुणवत्ता आणि प्रशिक्षण, कमांड सेंटर व्यवस्थापक, उपाध्यक्ष आणि प्रमुख, उप उपाध्यक्ष, व्यवस्थापक

पद संख्या – 19 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (SBI Recruitment 2023)

1. उपाध्यक्ष –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार Graduate in B.C.A./B. Sc. (Computer Science)/B. Tech. (Computer Science / Information Technology) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

2. कार्यक्रम व्यवस्थापक –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार Graduate in B.C.A./B. Sc. (Computer Science)/B. Tech. (Computer Science / Information Technology) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

3. व्यवस्थापक गुणवत्ता आणि प्रशिक्षण – (SBI Recruitment 2023)

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार graduation degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

4. कमांड सेंटर व्यवस्थापक –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार graduation degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

5. उपाध्यक्ष आणि प्रमुख –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार Full Time MBA (Marketing) / PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

6. उप उपाध्यक्ष –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार Full Time MBA (Marketing)/ PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (SBI Recruitment 2023)

7. व्यवस्थापक –

उमेदवारांनी संबंधीत पदांनुसार Full Time MBA (Marketing)/ PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (SBI Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-31/apply 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com