इंजिनिअरिंग पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय स्टेट बँके अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत 35 पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1.सिस्टम ऑफिसर – 07 जागा
2. एक्झिक्युटिव – 17 जागा
3. सिनियर एक्झिक्युटिव – 10 जागा
4. सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिस्टम ऑफिसर – (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02/04/08/10 वर्षे अनुभव

2. एक्झिक्युटिव – (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव

3. सिनियर एक्झिक्युटिव – (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 04 वर्षे अनुभव

4. सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव – (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट – 31 मार्च 2022 रोजी 32/35/38 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 750/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.SBI Clerk Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत –  ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –   pdf 

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com