SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 21 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य व्यवस्थापक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य इतर पात्रता (प्राधान्य):- एल.एल.बी., सी.ए., आय.सी.डब्ल्यू.ए., एफ.आर.एम. 02.किमान 07 वर्षे अनुभव.

2.व्यवस्थापक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पूर्णवेळ एमबीए / पीजीडीएम किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी व्यवस्थापन पदवी आणि पूर्ण वेळ बी.ई. / बी. टेक. 02.किमान 04 वर्षे अनुभव.

3.उप. व्यवस्थापक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. चार्टर्ड अकाउंटंट (शक्यतो एका प्रयत्नात उत्तीर्ण) 02.किमान 03 वर्षे अनुभव.

4.सहाय्यक व्यवस्थापक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – पूर्णवेळ एमबीए (मार्केटिंग)

5.अंतर्गत लोकपाल – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट – 25 ते 45 वर्षे.

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

पगार – 48170/- to 89,890/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – मुंबई (संपूर्ण भारत).SBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.sbi.co.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com