SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

एकूण जागा – 6100 (375)

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयाची अट – 31 ऑक्टोबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹300/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै  2021 आहे.

परीक्षा – ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com