SBI Recruitment | स्टँट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध 452 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. SBI Recruitment पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अभियंता (फायर), उपव्यवस्थापक, नेटवर्क विशेषज्ञ, व्यवस्थापक, एएम आणि डीएम, विपणन, आयटी सुरक्षा तज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक, अनुप्रयोग आर्किटेक्ट, तांत्रिक लीड, सुरक्षा विश्लेषक

पद संख्या – 452 जागा SBI Recruitment

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

शुल्क – 700 रुपये

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन SBI Recruitment

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021

मूळ जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com