SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव – व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर्स

शैक्षणिक पात्रता – एसबीआय / एसबीआय असोसिएट बँक (स्केल II ते पाचवी) मधील सेवानिवृत्त अधिकारी

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com