Bank of Maharashtra Recruitment 2021 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 190 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 190 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

एकूण जागा – 190

पदाचे नाव & जागा –
1.ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर I – 100 जागा

2.सिक्योरिटी ऑफिसर II – 10 जागा

3.लॉ ऑफिसर II – 10 जागा

4. HR/पर्सनेल ऑफिसर II – 10 जागा

5 .IT सपोर्ट एडमिनिस्ट्रेटर I – 30 जागा

6.DBA(MSSQL/ORACLE) II – 03 जागा

7.विंडोज एडमिनिस्ट्रेटर II – 12 जागा

8. प्रोडक्ट सपोर्ट इंजिनिअर II – 03 जागा

9.नेटवर्क सिक्योरिटी एडमिनिस्ट्रेटर II – 10 जागा

10.ईमेल एडमिनिस्ट्रेटर II – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार्य / सहकार्य आणि बँकिंग / कृषी-वनीकरण / वनीकरण / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / रेशीम शेती विषयात 60% गुणांसह पदवी [SC/ST/OBC/PWD – 55% गुण]

पद क्र.2 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) सशस्त्र सेना / अर्धसैनिक दलात कमिशन ऑफिसर किंवा कप्तान पदाच्या समकक्ष म्हणून किमान 5 वर्षे सेवा.

पद क्र.3 – (i) 60% गुणांसह LLB [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 60% गुणांसह पदवी पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध /HR / HRD / सामाजिक कार्य / कामगार कायदा) [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 ते 10 – (i) 55% गुणांसह B.Tech / B.E (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)/MCA/M.Sc.(कॉम्प्युटर सायन्स). [SC/ST/OBC/PWD: 50% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.1 & 5 – 20 ते 30 वर्षे
पद क्र.2, 3, 4, & 6 ते 10 – 25 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC- ₹1180/- [SC/ST – ₹118/-, PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofmaharashtra.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com