SBI Recruitment 2021 | स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 179 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टेंट बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या 179 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 179

पदाचे नाव – सीएसपी व्हिजिट ऑफिसर, कार्यकारी, फील्ड व्हिजिट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 63 वर्षांपर्यंत

वेतन – 30,000/- to 35,000/- + 6000/- रुपये इतर खर्च

अर्ज पाठविण्याचा पत्ता – AGM (HR), SBI, LHO Patna, West Gandhi Maidan, Patna – 01

नोकरीचे ठिकाण – पाटणा.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com