SBI Recruitment 2021 | स्टेट बँक ऑफ़ इंडिया मुंबई अंतर्गत नोडल ऑफिसर पदांच्या 09 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ़ इंडिया मुंबई अंतर्गत नोडल ऑफिसर पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – नोडल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी / एसबीआय बँक कर्मचारी/ ई-एबी किंवा इतर पीएसबीचे कर्मचारी (स्केल II ते V पर्यंत)

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com