Sangola Urban Co-operative Bank Recruitment | सांगोला अर्बन को.ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सांगोला अर्बन को.ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – शाखाधिकारी/ऑफिसर.लोन ऑफिसर.बोर्ड सेक्रेटरी.मार्केटिंग सेक्रेटरी.

शैक्षणिक पात्रता –

1.शाखाधिकारी/ऑफिसर – कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.आणि अनुभव आवश्यक.

2.लोन ऑफिसर – कोणत्याही शाखेचा पदवीधर/पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.आणि अनुभव आवश्यक.

3.बोर्ड सेक्रेटरी – बी कॉम/एम कॉम व सीएस आणि अनुभव आवश्यक याच बरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग.

4.मार्केटिंग सेक्रेटरी – बी कॉम/एम कॉम/एमबीए (मार्केटिंग) आणि अनुभव आवश्यक याच बरोबर संगणक व बँकिंग सॉफ्टवेअर चे ज्ञान आवश्यक.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सि.स.न. 2924/5, अ व ब रेल्वे गेटजवळ, मिराज रोड, सांगोला – 413307.

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com