सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण – सांगोला, जिल्हा सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.sangolaurbanbank.com/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com