इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! SAMEER इलेक्ट्रॉनिक्स अँड रिसर्च मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 17 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

एकूण जागा – 17

पदाचे नाव – ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनीअर अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – बीई / बी टेक / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील डिप्लोमा किमान 55% गुणांसह.

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – 10500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – समीर, IIT कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076.

मुलाखत देण्याची तारीख – 18 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com