SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये प्रशिक्षक पदांच्या 100 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये प्रशिक्षक पदांच्या 100 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

एकूण जागा – 100

पदाचे नाव – प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता –
1.SAI, NS NIS, किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/परदेशी विद्यापीठातून कोचिंग मध्ये डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक/ आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त किंवा दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक/ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक विजेता 02.अनुभव.

वयाची अट – 45 वर्षांपर्यंत [SC/ST/OBC/माजी सैनिक – नियमानुसार सूट]

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 1,05,000/- रुपये to 1,50,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sportsauthorityofindia.nic.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com