SAI Recruitment 2021 | भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.sailucknow.in/index.php

जागा – 04

पदाचे नाव – नर्स असिस्टंट,लॅब टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता –
1.नर्स असिस्टंट – मान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष.

2.लॅब टेक्निशियन – विज्ञान विषयांसह 12 वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष आणि मान्यताप्राप्त संस्थेकडील वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रात पदविका.

वयाची अट – 
1.नर्स असिस्टंट – जास्तीतजास्त 40 वर्षे.

2.लॅब टेक्निशियन – जास्तीतजास्त 35 वर्षे.

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लखनऊ.SAI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.sailucknow.in/index.php

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com