भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 40 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020  आणि 6 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.nic.in/ Sai Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  Masseur/ Masseuse –  6 जागा व्यायाम फिजिओलॉजिस्ट-  34 जागा … भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 40 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा