RRC-WR Recruitment 2021 | भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास & ITI पास विद्यार्थ्यांना मोठी संधी

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास & ITI पास विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे ,मुंबई विभागाने अप्रेंटिस पदांच्या 3591 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.rrc-wr.com

पदाचे नाव – अप्रेंटिस

एकूण जागा – 3591

शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आवश्यक , संबंधित ट्रेड मधील आयटीआय

वयाची अट – 18 to 24 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – जरनल/ओबीसी करिता 100 /- रुपये, (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत – 10 वी & ITI मधील गुणांवरून

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2021

अधिकृत वेबसाईट – www.rrc-wr.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com