RITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत इंजिनीअर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत इंजिनीअर पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – इंजिनीअर/ टेक्निकल ऑडिटर.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह केमिकल/ टेक्सटाईल टेक्नॉलॉजि विषयात B.E/ B.Tech किंवा फूड/ केमिस्ट्री/ मायक्रोबायॉलॉजि विषयात M.Sc + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी 600/- रुपये.
मागासवर्गीय/ EWS/ PWD/ 300/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.RITES Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑगस्ट  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rites.com/

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com