RHFL Recruitment 2021 | रेपको होम फायनान्स महाराष्ट्र अंतर्गत विक्री प्रशिक्षनार्थी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रेपको होम फायनान्स महाराष्ट्र अंतर्गत विक्री प्रशिक्षनार्थी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/

एकूण जागा – जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या नाहीत

पदाचे नाव – विक्री प्रशिक्षनार्थी (Selling Trainee)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेत पदवीधर आणि पदवी नसलेल्या उमेदवारांना (म्हणजे फक्त 10 + 2) 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 8000/- to 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.RHFL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), रेप्को होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, अलेक्झांडर स्क्वेअर, नवीन क्रमांक २ / जुना क्रमांक & 34 आणि, 35, सरदार पटेल रोड, गिंडी, चेन्नई- ६०० ०३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com