सातारा जिल्हा न्यायालयात होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । सातारा जिल्हा न्यायालयांतर्गत क्लिनर (सफाईगार) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार 3  फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात .

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – क्लिनर (सफाईगार)

वयाची अट – 18 ते 38 वर्ष (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे)

वेतन – 15,000 रुपये

निवड प्रक्रिया – शारीरिक चाचणी

हे पण वाचा -
1 of 348

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.creernama.com

अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/satara/

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: