महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये (MJP) अधीक्षक अभियंता पदासाठी भरती

करिअरनामा । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये अधीक्षक अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नावअधीक्षक अभियंता (यांत्रिक)

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहा

वेतन –  १५६०० ते ३९१०० + ग्रेड वेतन ₹ ७६००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 ऑगस्ट 2020

नोकरीचे ठिकाण – नागपूर व ठाणे

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – https://mjp.maharashtra.gov.in

ई-मेल पत्ता – [email protected]

नोकरी आणि करिअरविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com