महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समन्वयक, MIS सहाय्यक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण – भंडारा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.mavimindia.org/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माविम महिला प्रागंण एम. आय.डी. सी. एरिया प्लॉट नंबर तुमसर रॊड, मोहाडी ता. मोहाडी जिल्हा भंडारा 141909

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com