उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 3 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nr.indianrailways.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (CMPs)

पद संख्या – 24 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 53 वर्षापेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 3 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.nr.indianrailways.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, बसंत लेन, नवी दिल्ली

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com