मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईनमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट  https://mmrda.maharashtra.gov.in/home

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वरिष्ठ समाज विकास अधिकारी 

पद संख्या – 2 जागा

पात्रता – Post-Graduate Degree in Social Work

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

अर्ज पाठविण्याच पत्ता – तहसीलदार (आस्थापना), प्रशासन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8 व मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com