कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत  विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कोल्हापूर महानगरपालिकांतर्गत  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार तात्पुरत्या स्वरूपात 6 महिन्याच्या कालावधी करता उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-07-2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फायरमन – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –  1) 10 वी उत्तीर्ण 2)  राज्य अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम कोर्स उत्तीर्ण

शारीरिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन (अर्ज पोस्टाने मा. आयुक्त, कोल्हापूर यांचा नावे पाठवायचा आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-7-2020

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, कोल्हापूर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधीक माहितीसाठी – www.careernama.com