सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी भरती , 25 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/ccringp/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल II

पद संख्या – 1 जागा

 पात्रता – M.Sc (Virology)/ M.Sc. (Agril) in Plant Pathology / M.Sc (Mol. Biology & Genetic Engineering) / M.Sc.(Genomics)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

हे पण वाचा -
1 of 10

वेतन – 25,000 रुपये

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 19 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.ccringp.org.in/ccringp/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com