कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळालीमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्टाफ नर्स 

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – Diploma in General nursing

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://cbdeolali.org.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी या आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com