शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.dvet.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शिक्षक निदेशक

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – Degree/Diploma in related Branch, CTI/ITI

नोकरी ठिकाण – भंडारा

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 18 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.dvet.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर टाऊन जवळ, तुमसर जिल्हा भंडारा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com