जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://palghar.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लघुलेखक, लघुटंकलेखक

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – Graduate

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://palghar.gov.in/

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नाका, पालघर (प.), जि. पालघर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com