विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी

 पात्रता – B.Tech Biotechnology/ M.Sc Microbiology/ M.Sc Plant Pathology

वेतनश्रेणी –  25,000 रुपये

नोकरीचे ठिकाण – नागपूर

हे पण वाचा -
1 of 11

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –[email protected]

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.