रेपको होम फायनान्स लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा । रेपको होम फायनान्स लिमिटेडमध्ये व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी 30 मार्च 2020 पर्यंत अर्ज दाखल करावेत.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक

 पात्रता –  पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण –पुणे, अहमदाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – RHFL, ३ रा, माळा, अलेक्झांडर चौक, नवीन क्र. २ / जुना क्र. ३४ आणि ३५ सरदार पटेल रस्ता, गिंडी चेन्नई – ६०००३२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – https://www.repcohome.com/index.php

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”