रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 68 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.railtelindia.com पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – अप्रेंटीस  पद संख्या – 68 जागा  पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – 18 ते 27 …  रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 68 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा