कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत 32 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत उपसंचालक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021  आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.msde.gov.in/ पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – उपसंचालक पद संख्या – 32 पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे. नोकरीचे … कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत 32 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा