जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे अंतर्गत 28 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हाधिकारी, धुळे यांच्याकडून धुळे जिल्ह्यासाठी सदस्य पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सदस्य

पद संख्या – 28 जागा

नोकरी ठिकाण – धुळे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ सक्षम

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी, (पुरवठा शाखा), जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या कार्यालयात

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com