भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 25 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक कमांडंट (सामान्य कर्तव्य) – 02/2021 बॅच

पद संख्या – 25 जागा

पात्रता – Candidates should have Bachelor’s degree of recognised university with minimum 60% marks

वयाची अट – Born between 1 Jul 1996 to 30 Jun 2000 (Both dates inclusive).

नोकरीचे ठिकाण – मुंबई . चेन्नई , कलकत्ता

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com