भारतीय शिक्षण संस्थेंतर्गत 24 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश महावियालय, नवरगाव येथे व्याख्याता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dmvnawargaon.com/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्याख्याता

पद संख्या – 24 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – नवरगाव, जि. चंद्रपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 10 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरातPDF

अधिकृत वेबसाईट – https://www.dmvnawargaon.com/

मुलाखतीचा पत्ता – श्री ज्ञानेश महावियालय, नवरगाव

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com