REC Recruitment 2023 : इंजिनियर्ससाठी ग्रामीण विद्युतीकरण निगम अंतर्गत भरती सुरु; 2 लाखांपर्यंत मिळेल पगार

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (REC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, सहायक अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, आणि मुख्य व्यवस्थापक पदांच्या एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.

संस्था – ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड
भरली जाणारी पदे – (REC Recruitment 2023)

  1. महाव्यवस्थापक – 03 पदे
  2. व्यवस्थापक – 05 पदे
  3. उपव्यवस्थापक – 06 पदे
  4. सहायक व्यवस्थापक – 07 पदे
  5. अधिकारी – 95 पदे
  6. सहायक अधिकारी – 06 पदे
  7. उपमहाव्यवस्थापक – 02 पदे
  8. मुख्य व्यवस्थापक – 01 पद

पद संख्या – 125 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (REC Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023
वय मर्यादा – 33 ते 52 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. महाव्यवस्थापक – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field
  2. व्यवस्थापक – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field
  3. उपव्यवस्थापक – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field
  4. सहायक व्यवस्थापक – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field
  5. अधिकारी – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field (REC Recruitment 2023)
  6. सहायक अधिकारी – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field
  7. उपमहाव्यवस्थापक – Chartered Accountancy/ Cost and Management Accountancy
  8. मुख्य व्यवस्थापक – Bachelors in Engineering/ B. Tech./ Masters Degree in relevant field

मिळणारे वेतन –

  1. महाव्यवस्थापक Rs. 1,20,000- 2,80,000/- दरमहा
  2. व्यवस्थापक Rs. 80,000 – 2,20,000/- दरमहा
  3. उपव्यवस्थापक Rs. 70,000 – 2,00,000/- दरमहा
  4. सहायक व्यवस्थापक Rs. 60,000- 1,80,000/- दरमहा
  5. अधिकारी Rs. 50,000 – 1,60,000/- दरमहा (REC Recruitment 2023)
  6. सहायक अधिकारी Rs. 30,000 – 1,20,000/- दरमहा
  7. उपमहाव्यवस्थापक Rs.1,00,000 – 2,60,000/- दरमहा
  8. मुख्य व्यवस्थापक Rs. 90,000 – 2,40,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अपूर्ण अर्ज सरसकट फेटाळले जातील. (REC Recruitment 2023)
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.
  6. यशस्वी फी भरल्याशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि सरसकट नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (REC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – recindia.nic.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com