RCFL Recruitment 2022 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये ‘या’ पदांवर भरती; अर्ज करायला उशीर नको

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये विविध जागांच्या भरतीसाठी (RCFL Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 396 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड

भरले जाणारे पद – (RCFL Recruitment 2022)

  1. ग्रॅज्युएट अप्रेंटिस
  2. टेक्निशियन अप्रेंटिस
  3. ट्रेड अप्रेंटिस

पद संख्या – 396 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

वय मर्यादा – 25 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण –

ट्रॉम्बे

मुंबई

थळ, रायगड जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022

निवड माध्यम – परीक्षा (परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक्स – 

ट्रेड अप्रेंटिस – ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/cZndll2

टेक्निशियन अप्रेंटिस – ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/SZndvDk 

अधिकृत वेबसाइट – website www.rcfltd.com

असा करा अर्ज – 

STEP 1: Visit website www.rcfltd.com
STEP 2: Click on “RECRUITMENT” and then click on “ENGAGEMENT OF APPRENTICES –

2022”

STEP 3: View the full Advertisement Details and read the instructions and terms and

conditions carefully before applying.

STEP 4: Click on” I Accept” and then click on “Apply Online” to fill the Application Form.
STEP 5: Candidate should keep the scanned copy of their passport size colour photograph
in .jpg/.jpeg format of not more than 75 KB size and their signature in .jpg/.jpeg
format of not more than 25 KB size.

STEP 6: After you fill the Application form, click on “SAVE/SUBMIT” to save/submit the data

STEP 7: After submission of the application, the Application form will be generated.
STEP 8: Click on “Print” button to print the Application form which will be required at the
time of Joining, if shortlisted. The candidates are not required to send the
print out of the registered application form filled online.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com