RCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 50 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

एकूण जागा – 50 जागा

पदाचे नाव – ऑपरेटर ग्रेड-I (केमिकल)

शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) [SC/ST – 50% गुण] + NCVT अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) किंवा केमिकल / अलाइड केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 07 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 36 वर्षे, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – रायगड/मुंबई.RCFL Recruitment 2021

शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com